cover

मुंबईत नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात गुरुवारी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व सहसचिव शरद चव्हाण यावेळी उपस्थित होते.