cover

२६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या शाहिद आणि मीरा यांची मुलगी मिशा हीच फोटो बुधवारी शाहिद ने इंस्टाग्राम वर अपलोड केला. शाहिद आणि मीरा यांचा लग्नानंतर जन्माला आलेली त्यांची नन्हीं परी म्हणजेच मिशा हीच पहिलाच फोटो शाहीने इंस्टाग्राम वर अपलोड केला आहे.

शाहिदने मिशाला मीडिया पासून लांब ठेवणेच पसंद केले आहे त्यामुळेच शाहिदने मिशाचा हा पहिलाच फोटो पाच महिन्यानंतर अपलोड केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा असून या फोटोमध्ये मिशा तिच्या आई सोबत दिसते.